तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत इतर भूमिकांप्रमाणेच नंदिता वहिनींची खलनायकी भूमिकाही लक्षवेधी ठरली. तिच्या भूमिकेतील संवाद, तिची हटके स्टाईल लोकप्रिय झाली. इतकी वर्षे या मालिकेत अभिनेत्री धनश्री कडगांवकर नंदिता वहिनींच्या भूमिकेत लोकप्रिय ठरली. मात्र आता नव्या एन्ट्रीसह नवा चेहरा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार आता नंदिता वहिनीच्या म्हणजेच वहिनीसाहेबांच्या भूमिकेत दिसेल. माधुरी ही एक उत्तम नृत्यांगना असून तिने अप्सरा आली हा डान्स रिएलिटी शो देखील जिंकला होता.

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #MadhuriPawar #TujhyatJeevRangala #MarathiSerial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber